पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोरोनाचा जो काही फैलाव झाला आहे, तो प्रामुख्याने परदेश प्रवासी आणि स्थलांतरित लोकांच्या माध्यमातूनच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतरावर आगामी काही काळ तरी कठोर निर्बंध घालण्याची गरज आहे.

सुनील कदम, कोल्हापूर