सरकारने सर्वात पहिली दारूची दुकाने कॅशलेस केली पाहिजेत. कारण येथे दररोज हजारो कोटीची देवाण घेवाण होते. त्यासाठीच प्रत्येक बँक खाते आधार कार्ड तसेच बी पी एल कार्डा (ज्यांच्याजवळ आहेत) नेच व्यवहार व्हायल पाहिजेत. याचा सर्वात मोठा फायदा हा होईल की, सरकारला हेपण समजेल,ज्या लोकांना सरकार आरक्षण, आर्थिक सहाय्य,सबसिडी, फीमध्ये सवलत, नोकरीत सवलत, २ रू किलो गहू, मोफत घर, बी पी एल चे फायदे इत्यादी, ते कोणत्या प्रकारे ऐश करतात तसेच यातील किती लोकं रोज दारूवर पैसे खर्च करतात. तसेच किती लोकांनी आपले नाव बी पी एल मध्ये घातले आहे. त्याचा पण तपास लागेल, कारण हजारो रू दारूवर खर्च करणारा गरीब नक्कीच होऊ शकत नाही. जर आपण माझ्या विचारांशी सहमत असाल तर पुढे पाठवा!
धन्यवाद…!!!

आत्मज देसाई