उन्हाळ्यात शीतपेयाबरोबर साखरेचा भरपूर वापर केला जातो आणि यासाठी असणारे कारखाने, उद्योगधंदे बंद असल्याने साखरेची विक्री थांबली आहे. तरी ३ मे २०२० नंतर लोकडाऊन संपला तरी साखर वापर करणारे उद्योग हळूहळू गतीने सुरु होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात आवश्यक ती साखर उद्योगांकडून खरेदी होईल कि नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ३ मे नंतर लोकडाऊन आणखी १५ दिवस जरी वाढले तरी याचा परिणाम साखरेच्या मागणी व वापरावर होण्याचे स्पष्ट संकेत उद्योगातील सूत्रांनी दिले आहे

राजकुमार चौगुले