COVID-19 संसर्गजन्य साथीमध्ये असणारा दीर्घ लॉकडाऊन आणि त्यांनतर पुन्हा सुरू होणारे शाळा-महाविद्यालयाचे कामकाज, यावेळी मुलांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याविषयी माऊली क्लिनिक, कोल्हापूर चे डॉ. पराग कुलकर्णी; M.D.(Ayu) यांचे मार्गदर्शन.