कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत , २०२० – २०२१ या नविन
वर्षाचा घरफाळा ६% डिस्काउंट मध्ये भरून घेनेस चालू आहे. तरी आपण आपला घरफाळा सर्व सुविधा केंद्र मध्ये अथवा ऑनलाईन भरणेसाठी खालील संकेतस्थळाचा वापर करावा.

http://kolhapurcorporation.gov.in:8080/kmcop/MI/CitizenLogin.aspx

वरील संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून आपले चालू देयक तसेच थकबाकी असल्यास सदरची रक्कम तात्काळ भरावी व सवलतीचा फायदा घ्यावा.

सुविधा केंद्र मध्ये आपले जुने बिल अथवा करदाता नंबर दाखवावा. नवीन बिलाची वाट पाहू नये.

ऑनलाईन भरणा करताना काही अडचणी असल्यास डेटा सेंटर, कोल्हापूर महानगरपालिका ०२३१ – २५४०९८८ येथे संपर्क साधावा.