कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत भारतात लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमधून आता काही गोष्टी वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतीशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींना सूट देण्यात आली आहे. रेड झोन क्षेत्र वगळून इतर भागांमध्ये हा हे सुधारित नियम लागू असतील.