बेळगाव जिल्ह्यात १७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले त्यामुळे गडहिंग्लज, चंदगड व आजारा तालुक्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत