लक्ष्मी मिसळने २ दिवसांपूर्वी ऑनलाईन डिलिव्हरीचा निर्णय घेतला आणि कोल्हापूरकरांकडून तसा जबरदस्त प्रतिसाद देखील या होम डिलिव्हरीसाठी मिळाला.

पण काल दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयमुळे ७२ कुटुंबांना विनाकारण त्रास सोसावा लागला. या काळात अश्याप्रकारचा चुकीचा प्रकार आपल्या कोल्हापूरात घडू नये यासाठी लक्ष्मी मिसळ ऑनलाइन फूड डिलिव्हरी आजपासून सरकारच्या पुढील आदेशापर्यंत बंद करीत आहे याची नोंद घ्यावी.

गैरसोयीबद्दल क्षमस्व