देशात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. या परिस्तितीत सर्व व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याने घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, अशी सूचना गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी सर्व घरमालकाना दिल्या आहेत

  • पुढारी वृत्तसेवा