कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे व त्यामुळे सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षा बंद असल्याने रिक्षाचालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मार्च व एप्रिल महिन्यांचे भाडे येणे बाकी आहे. तरी सर्व पालकांनी ते देऊन सहकार्य करावे असे आवाहन विद्यार्थी वाहतूक ऑटो रिक्षा संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.