कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत शिवभोजन केंद्रातून १० रुपये ऐवजी ५ रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्यात अडीच हजाराहून अधिक याचा दररोज लाभ घेत आहेत