झोपडपट्टी भागामध्ये आरोग्याची गंभीर परिस्थिती उध्भवू नये यासाठी महापालिका प्रशासनाने सोमवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी करण्यात सुरुवात केली आहे. वारे वसाहत, यादव नगर, विक्रम नगरसह अन्य झोपडपांमध्ये आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने जाग्यावर तपासणी करुन आवश्यक औषधोपचार कले.