कोरोनाच्या या महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लोकडाऊनमधील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले असून गुरुवारी अजून काही व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. त्यानुसार दूध डेअरी, ब्रेड बेकरी, पुस्तकांची दुकाने, पंखे विक्री दुकाने, प्रीपेड मोबाईल रिचार्जेची दुकाने सुरु होणार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी आवश्यक सेवा व बँकेशी संबंधित काम करणारे लोक यांना सरकारने सूट दिली आहे