दख्खनचा राजा
फोटो क्रेडिट: अमोल कवाले

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज बुधवार दिनांक ०६.०५.२०२० रोजी सकाळी श्रींची बांधलेली खडी महाअलंकारिक महापूजा

‼ बोला जोतिबाच्या नावांन‼
‼चांगभल‼ ‼चांगभल‼ ‼चांगभल‼