महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलचा दहावीचा निकाल 100% लागला. 179 विद्यार्थिनी परीक्षेत बसल्या यापैकी 71 विद्यार्थिनी विशेष प्रावीण्य, 73 विद्यार्थिनी प्रथम श्रेणी , 28 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणी आणि 7 विद्यार्थिनींना पास क्लास प्राप्त झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .अस्मिता पोतदार मॅडम तसेच पर्यवेक्षक श्री. कांबळे सर आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना लाभले.
You must be logged in to post a comment.