आज जागतिक परिचारिका दिन. महिला विकास हा ध्यास ठेऊन सदैव कार्यरत असणाऱ्या अरूंधतीताई महाडिक यांच्या भागिरथी संस्थेमार्फत सी पी आर येथे परिचारिकांसाठी स्वसंरक्षण व व्याख्यान याद्वारे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले होते. त्यामध्ये मार्गदर्शक व प्रशिक्षण विनय चोपदार सर व नाना सावंत यांनी केले होते. कोरोनाच्या लढाईत अखंड पणे लढणार्या परिचारीकांना विनम्र अभिवादन. एक आठवण