आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांची लग्न थांबली आहेत अशा जोडप्यांसाठी सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम चैतन्य स्पर्श फाउंडेशन, कोल्हापूर तर्फे दिनांक २२ मे २०२२ इ. रोजी संपन्न होत आहे. गरजू लोकांनी आजच आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद…*भूषण-* 9325044848 / 9325435660🙏🙏🙏