अमृतधारा अनेक रोगांवर काम करते.

 • सर्दी झाल्यास रुमालावर 2 थेंब टाकून वास घेणे.
 • खोकला असेल तर पाण्यात 2 थेंब टाकून ते पाणी पिणे.
 • डोके दुखत असेल तर अमृतधारा लावल्याने दुखण्यावर फरक पडतो.
 • दात किंवा दाढ दुखत असेल तर कापूस बोळा अमृतधारात बुडवून दाढेत ठेवावा.
 • आवळा मुरंबात 2 थेंब टाकून खाल्ल्यास हृदय विकार थांबतो.
 • गोम, विंचू, भुंगा, मोहोळाची माशी किंवा विषारी किडा चावल्यास त्या जागेवर चोळावा.
 • पोट दुखत असेल तर 2 थेंब कोमट पाण्यातून घेणे.
 • अजूनही अनेक आजारांवर हे बहुगुणी औषध …
 • घशाचा संसर्ग, श्वासाचा त्रास , कफाचा त्रास , न्युमोनिया व कोरोना ,सदृश्य लक्षणे डोकेदुखी , ताप , सर्दी , खोकला यात अत्यंत गुणकारी आहे.
 • पाणी उकळून त्यात 4/5 थेंब टाकून त्याची वाफ नाकाने घ्यावी – तोंडाने सोडावी , तोंडाने घ्यावी – नाकाने सोडावी , नाक – तोंडाने घेतल्यानंतर पोटात जिरवावी , अशाप्रकारे सकाळ , दुपार व रात्री झोपताना वाफ घेतल्यास घशाचा संसर्ग , श्वासाचा त्रास , कफाचा त्रास , सर्दी, ताप , खोकला , न्यूमोनिया तसेच कोरोना सदृश्य लक्षणात अत्यंत लाभदायक ठरते. अशा प्रकारचा संसर्ग होऊ नये तसेच अशा रुग्णाच्या संपर्कात आलेले सामान्य व्यक्तीही प्रतिबंधक उपाय म्हणून वापर करू शकतो .
 • पोटदुखी , अजिर्णता , एसिडीटी , खोकला , यात गुळं/बत्तासा/मोठी खडीसाखर/कडक चॉकलेट यापैकी आवडीनुसार एका पदार्थावर 2 थेंब टाकून चघळावे . सकाळ , दुपार व रात्री झोपण्यापूर्वी असे 3/4 वेळा घ्यावे , त्यावर लगेच पाणी पिऊ नये .
 • छातीत कफ साचने ,श्वास घेताना त्रास होणे किंवा आवाज होणे , घशाचा त्रास होणे अशा त्रासात नारळ तेल / तीळ तेल यात 3/4 थेंब टाकून छाती व गळ्यावर चोळावे.
 • जेवणानंतर पोट फुगणे , गॅसेस होणे , ढेकर येणे , एसिडिटी , मळमळ होणे , लहान मुलांच्या पोटात जंत होणे , यात कपभर पाण्यात 2/3 थेंब टाकून नाष्टा/ जेवणानंतर 15/20 मिनिटांनी घ्यावे .
 • 10 ग्रॅम निम तेलात 5 थेंब टाकून लावल्याने डाग , खाज , खुजली , गजकर्ण , सोरायसिस , चर्मरोग यात फरक पडतो.
 • 10 ग्रॅम कांद्याच्या रसात 2 थेंब अमृतधारा टाकून पिल्यास भूक न लागणे , जेवणाची ईच्छा न होने , पोट फुगणे चक्कर येणे यात खूप फरक पडतो.
 • मुका मार , हात पाय मुरगळने , गुडघे – कंबर दुखी , मान पाठ दुखी , स्नायू दुखी यात तीळ तेल/ नारळ तेल यात 5 थेंब टाकून मालिश केल्यास लगेच फरक पडतो.
 • दात , दाढ दुखणे , किडणे यात कापसाच्या बोळ्यावर 2 थेंब टाकून थोडा वेळ ठेवणे .तसेच पाण्यात 2/3 थेंब टाकून तोंड धुताना / ब्रश करतांना या पाण्याचा वापर केल्यास दात , दाढ किडणे , दुखणे कायमचे बंद होते. रूट कॅनल ट्रीटमेंट करण्याची गरज पडत नाही.
 • 10 ग्रॅम देशी गायीचे लोणी /तुपात 5 ग्रॅम मध आणि 3 थेंब टाकून नियमित घेतल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर निरोगी व सुदृढ होते .

कोरोना/निमोनिया सदृष्य लक्षणात साधा ,सोपा व कोणताही Side Effest नसलेला आयुर्वेदिक रामबाण उपाय

संपर्क: 9371983531, 7709973403