
आपल्या रांगड्या चवीच्या मिसळची महती आजकाल बॉलिवूडपर्यंत पोहोचत आहे हे बघून आम्ही जी मेहनत करतोय ती सार्थकी लागल्याचे समाधान मिळते.
नाटकांमधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारे तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या #तानाजी चित्रपटामधून आपल्या सर्वांच्या मनात घर करणारे #कैलास_वाघमारे सर यांनी आज सकाळी लक्ष्मी मिसळला सदिच्छा भेट दिली.
तानाजी चित्रपटामध्ये #चुलत्या या पात्राची भूमिका त्यांनी चोख बजावली.
एक मराठमोळा अभिनेता आज भेटला खूप छान वाटले भेट घेऊन.
हे सारं शक्य होत आहे तुमच्या #ढीग प्रेमामुळे आणि ते असंच राहुद्या.
