दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहे.
विद्यार्थ्यांनीं सोडवायची कृतीपत्रिका ही संक्षिप्त उत्तरपत्रिका, व्हिडीओ यांच्या माध्यमातून तपासून आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी लिंक
- इंग्रजी https://goo.gl/GrU27H
- विज्ञान भाग 1 (मराठी) https://goo.gl/ou66Qh
- विज्ञान भाग 2 (मराठी) https://goo.gl/ivW7sY
- विज्ञान भाग 1 (इंग्लिश) https://goo.gl/JnWxdV
- विज्ञान भाग 2 (इंग्लिश) https://goo.gl/FiHvaG
- गणित भाग 1 (मराठी) https://goo.gl/5zJDmb
- गणित भाग 2 (मराठी) https://goo.gl/CvZ3B4
- गणित भाग 1 (इंग्लिश) https://goo.gl/2Vbdhf
- गणित भाग 2 (इंग्लिश) https://goo.gl/4FiPZu
- हिंदी लोकभारती https://goo.gl/FwBPJg
- संस्कृत आनन्द: https://goo.gl/c3oehY
- कुमारभारती (मराठी माध्यम) https://goo.gl/D6oE9y
