मुंबई मधील सर्व शूटिंग बंद असल्यामुळे तेथील काही प्रसिद्ध, नामांकित सीरिअल्स तसेच काही नवीन सीरिअल्स, वेब सीरिज, फिल्म च शूटिंग कोल्हापूर मध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी काही उत्तम लोकेशन्स ची गरज आहे. या मध्ये प्रामुख्याने
१) फार्महाऊस
२) जुन्या पद्धतीचा वाडा
३) जुन्या पद्धतीचे दगडी घर
४) नव्या पद्धतीचा मोठा बंगला (पार्किंग पोर्च सह)
५) छोटा बंगला
६) ३ बीएचके चे शेजारी शेजारी २ फ्लॅट इंटेरियर केलेले
७) बैठी चाळ
८) २ किंवा ३ मजली चाळ
९) शेतातील घर
१०) गाड्या दुरुस्ती करण्याचे मोठे ऑटो गॅरेज
११) १००x९० किंवा त्या पेक्षा मोठ्या साइज च्या इंडस्ट्रियल शेड
१२) या व्यतिरिक्त काही लोकेशन्स असतील तर…
यातील लोकेशन्स आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील उपलब्ध असतील आणि आपल्याला शूटिंग करता द्यायची असतील तर फक्त मालकांनी खालील माहिती सह संपर्क साधावा.
(प्राधान्य – सर्व लोकेशन्स कोल्हापूर रेल्वे स्टेशन पासून २५ किमी च्या आतील असावीत.)
लोकेशनची माहिती, अंदाजे साईज् पत्ता, कॉन्ट्रॅक्ट करण्याची तयारी –
शॉर्ट टर्म – १ ते ३ महिने
मीड टर्म – ३ ते ११ महिने
लाँग टर्म – १ ते ३ वर्ष
लोकेशन्स चे कमीतकमी ४ व जास्तीत जास्त १२ फोटो, मालकांचे नाव, पत्ता, कॉन्टॅक्ट पर्सन नाव, मोबाईल नंबर
इत्यादी माहिती आम्हाला मेल करा.
हा मेसेज फक्त कोल्हापूर मधील मित्र परिवारासाठी आहे. कोल्हापूर मधील सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप ला पाठवू शकता.
पण कृपया फेसबुक, इन्स्टाग्राम ला नको. तिथून कोल्हापूर बाहेरच कॉन्टॅक्ट जास्त होतात.
धन्यवाद
आनंद काळे,
महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस.
You must be logged in to post a comment.