रोगप्रतिकारक शक्ती वाढवूया.. हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर सारख्या रोगांना हद्दपार करूया…
चला सेंद्रिय (Organic) भाजीपाला, फळे, धान्य यांचे सेवन करूया.
आपल्याकडे खालील भाजी उपलब्ध होतील.तरी दिलेली ऑर्डर घरपोच आज किंवा उद्या पर्यंत पोचवली जाईल.
कारली – रु.१५ / २५० ग्रा .
गवारी – रु.२५ / २५० ग्रा .
टोमॅटो – रु.३० / किलो.
बटाटा – रु.४० / किलो.
कांदा – रु.३० / किलो.
पुदिना – रु.१० / पेंडी
भुईमूग शेंग – रु.१५ / २५० ग्रा .
कोबी – रु २० / नग
दुधी – रु १५ / नग
लसूण – रु.४० / २५० ग्रा .
शेवगा – रु.१० / ३ नग
सेंद्रिय गुळ – रु.१०० / किलो.
हिरवी मिरची – रु.२० / २५० ग्रा .
भेंडी – रु.१५ / २५० ग्रा .
फ्लॉवर – रु २५ / नग
दोडका – रु.१५ / २५० ग्रा .
गाजर – रु.१५ / २५० ग्रा .
भरताची वांगी – रु १५ / नग
हरभरा – रु ५५ / ५०० ग्राम
हरभरा डाळ – रु ८५ / ५०० ग्राम
बेसन – रु ९० / ५०० ग्राम
सत्तू पीठ – रु ९० / ५०० ग्राम
हुलगा – रु ९० / ५०० ग्राम
आंब्याचं लोणचं – रु ४६ / २०० ग्राम
माईनमुळा लोणचं – रु ४६ / २०० ग्राम
लिंबू गोड लोणचं – रु ३६ / २०० ग्राम
चिंच चटणी – रु ३० / १०० ग्राम
लाल चटणी – रु ३४०/ १ किलो
सफरचंद – रु.१७० / किलो
मोसंबी – रु.७० / किलो
कृपया नोंद घ्यावी कि रु .२०० च्या ऑर्डर वर ट्रान्सपोर्ट चार्जेस लागणार नाहीत .आणि रु.२०० च्या आतील ऑर्डर वर रु १० ट्रान्सपोर्ट चार्जेस आकारले जातील .
रोहित कटके / दीपक लाड 9284576841
वर दिलेल्या भाज्यांची किंमत दररोज बदलते तरी कृपया फोन करून नवीन किंमतींची पुष्टी करावी
You must be logged in to post a comment.