गुरव समाजाच्या दैनंदिन जीवनातील घडामोडीत आधारीत पत्रावळी या लघुचित्रपटाचे शूटींग कोल्हापूर परिसरात सुरू आहे. या समाज परिवर्तनाच्या कार्यात अनेक ज्ञाती समाजबांधवानी आशिर्वाद दिले आहेत. पत्रावळी लवकरच प्रदर्शित होणार आहे… पत्रावळी च्या पूर्णत्वासाठी आम्हाला मिडीया स्पाॅन्सर पाहीजेत
आपण गुरव समाजातील प्रथितयश उद्योजक आहात. आपल्या यशदायी जीवनचरित्राचा आदर्श घेऊन समाजातील युवा पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळत आहे… आपण आपल्या दातृत्वाने अनेकांना योग्य दिशा मिळाली आहे… याच धर्तीवर पत्रावळी पत्रावळी लघुचित्रपटाच्या पूर्णत्वासाठी आपल्या उद्योग व्यवसाय फर्मची तसेच आपली वैयक्तिक – स्पाॅन्सर जाहिरात देऊन आम्हाला सहकार्य करावं हि विनंती.
पत्रावळी लघुचित्रपटाच्या प्रत्येक इव्हेन्टमध्ये आपले व आपल्या उद्योग समुहाचे नाव – लोगो प्रदर्शित करण्यात येईल.
पत्रावळी च्या पूर्णत्वासाठी आपण आम्हाला सहकार्य कराल असा विश्वास आहे…🙏🏻🌹🙏🏻

आपलेच…
महेश गुरव – मो. 9881294547
हेमंत ढाले – मो. 9881474152
मारूती रोकडे – मो. 9730031800
आणि…..
दत्तात्रय पाटील गिरजवडेकर
संपादक लेखक दिग्दर्शक
मो. 9168187497