आवळ्याचा रस आहे अनेक आजारांवर गुणकारी…
- सर्दी, ताप, खोकला असे आजार शक्यतो पावसाळा आणि थंडीच्या वातावरणात प्रत्येकालाच होतात. यावर आवळ्याचा रस गुणकारी ठरतो.
- उष्णतेने तोंड येण्याची समस्या होत असेल तरीदेखील आवळ्याचा रस गुणकारी ठरतो.
- हृदयविकाराचा ज्यांना त्रास होतो अशा लोकांसाठी आवळ्याचा रस म्हणजे संजीवनीच जणू.
- हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी आवळ्याचा रस अवश्य प्यावा.
- त्यातील एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण आणि अमिनो ऍसिड यामुळे हृदयाला मजबुती प्राप्त होते.
- रक्ताभिसरण व्यवस्थित करण्यासाठी आणि रक्त शुद्धीकरण करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा वापर केला जातो.
- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आवळ्याची मदत होते.
- आवळ्यात विटामिन सी बरोबरच लोह कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण देखील अधिक असते.
- वात, कफ किंवा पित्त प्रकृतीच्या लोकांना सुद्धा आवळा गुणकारी सिद्ध होतो.
शुगर फ्री, बी सहित तसेच शतावरी, अश्वगंधा, तुळस, सफेद मुसळी यांच्या गुणांनी समृद्ध आवळा रस उपलब्ध आहे.
संपर्क : रुपाली कुलकर्णी. 8830618144, 8805567455