नमस्कार कोल्हापूरकर….
आई अंबाबाई च्या आशीर्वादाने आम्ही मासा प्रेमींसाठी “स्वाद कोकणचा” हे घरगुती किचन सुरु केले आहे. अस्सल मालवणी पद्धतीचे मासे आणि माशाचे बरेच प्रकार आम्ही घरी बनवून देत आहोत. आमच्याकडे सुरमई, पापलेट, बांगडा, बोंबील, मांदेली, सरंगा, कोळंबी असे सर्व समुद्री ताजे मासे बनवून पार्सल मिळतील. अधिक माहिती करीता खालील नंबर वर संपर्क साधावा.
टीप – आपली ऑर्डर किमान ६ तास अगोदर येणे गरजेचे आहे.
“स्वाद कोकणचा”
तारधाम अपार्टमेंट, नाळे कॉलनी,संभाजी नगर, कोल्हापूर. फोन नं –9764469900