स्पे.शाकाहारी ताट- ₹ ११०/-

(१ भाजी,१ उसळ, २ चपाती / १ भाकरी, आमटी, पुलाव, दही, पापड, स्वीट डिश)

शाकाहारी ताट- ₹ ८०/-

(१ भाजी, १ उसळ, २ चपाती / १ भाकरी, आमटी,भात, दही, पापड)

स्पे.अन्नपूर्णा घरगुती ताट- ₹ २६०/-

(मटण फ्राय प्लेट, चिकन मसाला प्लेट, १/२ अंडा मसाला, तांबडा- पांढरा रस्सा, ३ चपाती / २ भाकरी,पुलाव)


स्पे.मटन फ्राय ताट – ₹ २३०/-
स्पे.मटन मसाला ताट – ₹ २२०/-
स्पे.चिकन फ्राय ताट- ₹ २००/-
स्पे.चिकन मसाला ताट- ₹ १९०/-

(फ्राय / मसाला प्लेट, १/२ अंडा मसाला, खिमा वाटी, तांबडा-पांढरा रस्सा, ३ चपाती / २ भाकरी,पुलाव)

मटन फ्राय ताट – ₹ २००/-
मटन मसाला ताट – ₹ १९०/-
चिकन फ्राय ताट- ₹ १६०/-
चिकन मसाला ताट- ₹ १५०/-

(फ्राय/मसाला प्लेट,१/२ अंडा मसाला, तांबडा- पांढरा रस्सा, ३ चपाती / २ भाकरी, पुलाव)

खिमा ताट – ₹ १६०/-

(खिमा प्लेट, १/२ अंडा मसाला,तांबडा-पांढरा रस्सा, ३ चपाती / २ भाकरी, पुलाव)

डबल अंडाकरी ताट- ₹ १२०/-
सिंगल अंडाकरी ताट- ₹ ९०/-

(डबल/सिंगल अंडा मसाला, तांबडा-पांढरा रस्सा, २ चपाती / १ भाकरी, पुलाव)
( पार्सल चार्जेस एक्स्ट्राॅ )

ऑर्डर स्वीकारू
१ किलो मटन व तांबडा रस्सा- ₹११००/-

१ किलो चिकन व तांबडा रस्सा- ₹७००/-

१ किलोची मटन बिर्याणी + रायता + तांबडा रस्सा – ₹१४००/-
(१ किलो मटण + १ किलो तांदूळ)

१ किलोची चिकन बिर्याणी + रायता + तांबडा रस्सा – ₹१०००/-
(१ किलो चिकन + १ किलो तांदूळ)
१ किलो अंडा बिर्याणी + रायता + तांबडा रस्सा – ₹८००/-
१ किलो व्हेज बिर्याणी- ₹६००/-


अन्नपूर्णा घरगुती

ताराबाई पार्क, कोल्हापूर.
संपर्क- 7721842277, 9371104511
फक्त पार्सल सेवा

घरपोच सेवा फक्त न्यू-शाहूपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क व शिवाजी पार्क परिसर मर्यादित.

वेळ:
दु. १२:३० – ०३:३०
सायं. ०७:३० – १०:३०