आम्ही दि. १५ एप्रिल २०२० पासून #पार्सल सुविधा सुरू करीत आहोत. ZOMATO आणि SWIGGY वरून मिसळ ऑनलाइन ऑर्डर करा आणि घरबसल्या लक्ष्मी मिसळचा आस्वाद घ्या…

घरी राहा, सुरक्षित राहा आणि झणझणीत मिसळ खा 

प्रत्येक मिसळप्रेमीपर्यंत हा मेसेज पोहोचवा 

अधिक माहितीसाठी संपर्क
अमोल गुरव – 9049420515

वेळ – सकाळी ८ ते दुपारी २

टीप – हॉटेल बंद असून ही सेवा घरातून फक्त झोमॅटो आणि स्वीगीसाठी सुरू आहे.