शेतकरी ते ग्राहक छायादेवी ऍग्रो आपण आपल्या साठी लागणारी कणसे आम्हाला फोन वरून ऑर्डर देऊ शकता , कणसे आपल्या घरी पोच मिळतील , कमीत कमी 20 कणसे घेणे बंधनकारक असेल , 2 किंव्हा त्या पेक्षा आधी लोक एकत्र घेऊ शकता (शेजारी – शेजारी एकदम खरेदी करू शकता) त्यामुळे डिलिव्हरी देण्यासाठी आम्हाला ही सोयीस्कर होईल