माहीत नाही हे सूत्र कोणी शोधलय परंतु हे खुपच आश्चर्यकारक व अविश्वसनिय वाटते.
हे खरे आहे की खोटे आहे हे तुमच्या मोबाईल क्र. वरुन खालीलप्रमाणे खात्री करु शकता.
१) तुमच्या मोबाईलचा शेवटचा क्र. घ्या.
२) त्याला २ ने गुणाकार करा.
३) येणारे संख्येमध्ये ५ मिळवा.
४) येणारे संख्येस ५० ने गुणाकार करा.
५ ) येणारे संख्येत १७७० मिळवा.
६) आता येणारे संख्येतून तुमचे जन्म साल वजा करा.
७) आता तूम्हाला तीन अंकी संख्या मिळेल त्यातील पहिला अंक तुमचे मोबाईलचा शेवटचा क्र. असेल.
तर शेवटचे दोन क्र. तूमचे वय असेल.
आहे ना आश्चर्यजनक!!! #🤘टाईमपास
