आम्ही आपल्या सेवेत घेऊन येत आहोत, महाराष्ट्रियन, कोल्हापुरी घरगुती जेवन.अनेक लोक जसे विद्यार्थी, नोकर वर्ग शिक्षण व नोकरी निमत्ताने कोल्हापूर मध्ये वस्तव्यास आहेत. त्यांचा पोटाचा प्रश्न सुटावा आणि त्यांना घरचे पोषक पूर्ण अन्न भेटावे या उद्देशाने हे भोजनालय आम्ही सुरू केले आहे.आमच्याकडे सोमवार ते रविवार दोन वेळ शाकाहारी पोटभर जेवन मिळेल.तसेच, दर बुधवार संध्याकाळी चिकन ताट आणि दर रविवारी संध्याकाळी अंडाकरी ताट मिळेल.कोल्हापुरी घरगुती पद्धतीचे जेवन.

मासिक मेंबरशिप चालू आहे.

पत्ता : प्लॉट नं. १९, बी वार्ड, दत्त कॉलनी, जवाहर नगर, कोल्हापूर ४१६०१२
मोबाईल : 8862017879