या हिवाळ्यामध्ये गॅस गिझरचा पाण्याने गरम आंघोळ कारा.

  • खात्री गुणवत्ता.
  • विक्री नंतर सेवा प्राधान्य.
  • जड साहित्याने बनविलेले.
  • लांब शेल्फ लाइफ

आपले नवीन घर बांधत असल्यास आम्ही आपल्यासाठी अतिरिक्त किंमतीवर तांबे पाईपिंग (copper piping) देखील करू शकतो जेणेकरुन आपण एकधिक कनेक्शनसाठी सिंगल सिलिंडर वापरू शकता.

संपर्क:दीपक पाटील - 7972929085