🙏🏼 नमस्कार 🙏🏼
आम्ही आपल्या सेवे मध्ये हजर
आहोत. शासनाने दिलेल्या नियमा नुसार आम्ही आमचे दुकान सुरु केले आहे.. काही लागल्यास फोन करुन या…
लाँकडाऊन निमीत्त दुकानाची वेळ स. १० ते दु.६:३० वा.
10:30 Am. To 6:30 Pm.
सम तारखेस सुरु राहिल
याची नोंद घ्यावी…🙏🏼
आम्ही आमच्या ग्राहकांसाठी काही सेवा घरपोच देत आहोत.
- प्रेस्टीज ब्रँन्डचे प्राँडक्ट
कुकर, मिक्सर, कुकवेयर - हाँकीन्स प्रेशर कुकर आँल रेंज
- BOROSIL प्राँडक्ट आँल रेंज
मिक्सर, टोस्टर, क्राँकरी ई. वस्तु - सिलींग फँन, टेबल फँन पेडलस्टीक(स्टँन्डीफँन) मिळतील.
कमीत कमी 1000 रु. आँर्डर असल्यास घरपोच मिळेल.
Exchange offer
जुने… द्या नवे …घ्या सर्व प्रकारची जुनी भांडी मोड घेवु ई.
रिपेरींग व ईतर सर्विसेस
- घरगुती मिक्सर रिपेरींग व स्पेयर पार्टस
- प्रेशरकुकर रिपेरींग व स्पेयर पार्टस
- गँस शेगडी रिपेरींग
- टेबल फँन, सिलींग फँन रिपेरींग करुन मिळेल
- घरगुती ईलें. ऊपकरणे रिपेरी करुन मिळतील
- कपडे वाळत घालण्याचे स्डाँन्ड बसवुन मिळतील
घरपोच सेवा मिळेल
आमच्याशी संपर्क साधा
अभिजीत वणकुद्रे
(मे. वणकुद्रे कंपनी)
पत्ता: 330/3,’सी’ छ. शिवाजी महाराज चौक काँर्नर, भाऊसिंगजी रोड, कोल्हापुर
फोन नंबर: 9850167144
You must be logged in to post a comment.