चिकन कबाब आणि टिक्का स्पेशल वर्कशॉप

हॉटेल सारखे कबाब आणि टिक्का बनवा आता घरच्या घरीच चला तर मग वाट कसली पाहताय आत्ताच आपले सीट बुक करा.

काय काय शिकाल

  1. तंदूर चिकन
  2. तंगडी कबाब
  3. रेशमी चिकन टिक्का
  4. पहाडी कबाब
  5. सिक कबाब
  6. अफगानी कबाब
  7. बंजारा कबाब
  8. मलाई कबाब
  9. रेशमी कबाब

त्याचबरोबर स्पेशल तंदुरी कांदा आणि तंदुरी चटणी

आमच्याशी संपर्क साधा

पत्ता :- राम गल्ली, अमृत सिद्धी हॉल जवळ, कळंबा , कोल्हापूर
फोन : 7758987419
वेळ : 12 ते 4
फी : 700/-

ऑनलाईन क्लासेस देखील उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क करा

For Other Classes Please visit https://www.facebook.com/ketaki.sarnaik.1/