आम्ही कोल्हापुरी जसे जगात भारी आहोत तसेच कोल्हापूर मध्ये बनवणाऱ्या अनेक वस्तूही जगात भारी आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोल्हापुरी सेंद्रिय गुळ…..
आम्ही तयार केला आहे आमच्या गुऱ्हाळ घरात आरोग्यदायी सेंद्रिय गुळ….

शेणखत पालापाचोळा यापासून तयार होणाऱ्या खताचा वापर करूनच उसाचे पीक घेतले जाते आणि त्या ऊसाच्या रसापासून सेंद्रिय गुळाची निर्मिती केली जाते यामध्ये भेंडी पावडर वापरून पूर्णपणे केमिकल विरहित गुळ बनवला जातो.

सेंद्रिय गुळाचे फायदे-

  • या गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक असतात.
  • लोह हिमोग्लोबिन वाढवते व रक्तदाब नियंत्रित ठेवतो.
  • पचनशक्ती सुधारते.असा हा गुळ आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो.
  • हा सेंद्रिय गूळ तयार करताना आम्ही त्यामध्ये कोणतेही केमिकल वापरत नाही.
  • सेंद्रिय गुळ हा तांबूस रंगाचा व मऊ असतो.
  • केमिकल युक्त गुळाचा रंग पिवळसर असतो.

असा हा आरोग्यदायी सेंद्रिय गुळ मिळवण्यासाठी संपर्क करा-
पूजा खोंद्रे – 9923244646