कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व संसर्ग वाढू नये याकरिता सोशल डिस्टन्ससिंग पाळणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता सर्व मिरची व मसाला व्यापारी ग्राहकांना आवाहन करतो की ग्राहकांच्या सोयीसाठी व रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिरचीचे दर खालीलप्रमाणे प्रति किलो नक्की केलेले आहेत

  • बेडगी रू. ३००/४५०
  • देशी रू. २४०
  • तेजा रू. २६०
  • गुंटूर रू. २२०
  • संकेश्वरी रू. १,००० / १,५००

तरी ग्राहकांना विनंती करण्यात येते की आपण आपली मागणी आमच्या खालील मोबाईल नंबर वर कळवावी. आपल्या मागणीनुसार आपणास आमच्या वाहनाद्वारे घरपोच सेवा देण्यात येणार आहे.

तरी ग्राहकाने कोरोना विषाणूपासून स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबियांचे व समाजाचे संरक्षण करणे करीता आपली मागणी मोबाईलद्वारे एसएमएस किंवा व्हाट्सअप द्वारे नोंदवावी.

आपले नाव गाव पत्ता आणि जवळचे ओळखीचे ठिकाण लँडमार्क व मोबाईल नंबर एसएमएस द्वारे कळवावे जेणेकरून आपल्यास तातडीने सेवा पुरविता येईल.

मिरची व्यापाऱ्यांचे नाव व मोबाईल नंबर खालील प्रमाणे

सुनील मारुती अस्वले
9423644310

मिलिंद मोहन मंडपे
9421111088

रोहन राजेंद्र गोड गिरे
9423284007
9422416007

प्रशांत प्रकाश तपकिरे
पद्मावती इंटरप्राईजेस
7350139572

विजयकुमार गुरुलिंग तोडकर
9403554199

चंद्रकांत दादा रांगोळे
9421113007

अमित चंद्रकांत रांगोळे
7498334344

दीपक शांतिनाथ अथने
9370637776
8055855567

सुरेश नाधीराज तपकिरे
9860920663

अतुल तपकिरे
तपकिरे एंटरप्राइजेस
9371667811

रवींद्र विद्याधर डुणुंग
9326615943
8788150199

सिद्धेश्वर राजेंद्र शिंदे
शिंदे अँड कंपनी
7083394094

अक्षय मदन पेटकर
9860781514

नियाज पापा भाई बागवान
9421203786
9850203285

जितेंद्र पृथ्वीराज चव्हाण
9011240195

धन्यकुमार भारत चव्हाण
विजया प्रोडक्टस
9422582373

सुहास भारत चव्हाण
विजया प्रोडक्टस
9423044273

कपिल दिलीप चव्हाण
कपिल ट्रेडर्स
9423039909

सुरज खंडेराव हळदे
9373763256

कृपया आपली मागणीसाठी वरील कोणत्याही व्यापाऱयांच्याकडे आपण व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा सदरची सेवा घरपोच देण्यात येणार आहे . लक्ष्मीपुरीतील मिरची आणि मसाला मार्केट मध्ये विक्री बंद ठेवण्यात येत आहे.

सोशल डिस्टनसिंग पाळा. कोरोना टाळा

धन्यवाद