कोल्हापूर मधील आणखी एकजण कोरोनामुक्त. टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज. कोल्हापूरमधील दोन कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज दिला होता. आज (26 एप्रिल 2020) उचत (ता. शाहुवाडी ) येथील कोरोनामुक्त तरूणाला सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला.
पत्रकार सुनील पाटील, सकाळ
