यश बेकर्सतर्फे उत्तम वाघमोडे यांनी कोल्हापुरातील एकटी संस्था, मातोश्री वृद्धाश्रम, अवनी अनाथ मुलींचे बालगृह, सावली केअर सेंटर बी आर. के. नगर येतील मातोश्री वृद्धाश्रम याना तसेच रामनगर, शिये झोपडपट्टी येतील लोकांना खाद्यपदार्थ, बेकारीचे पदार्थ यांचे वाटप करण्यात आले.