मित्रांनो कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्ती-व्यवस्थापनाचे धडे दिले जातात. आज या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांच्या कडे विविध कौशल्ये अभ्यासक्रमा बरोबर जोपासली आहेत त्यांनी या लाॅकडावून मधे स्वत:ला गुंतवून घेतले आहे. व त्यातून त्यांचा दिवस आनंदात जात आहे. आज विद्यार्थी वर्ग कंठाळला आहे.

सामाजिक बांधिलकीतून त्यांच्या साठी/ नवीन सुलेखन शिकनारे/ शिकायचं आहे त्याच्या साठी मोफत देवनागरी सुलेखन कार्यशाळा फेसबुक च्या माध्यमातून 23/4/2020 ते 30/4/2020 सुरु करत आहे.

ऑनलाईन सुलेखन शिकविणयासाठी बरेच काॅल आले पण मी एका प्रशिक्षण होतो. त्यामुळे हे प्रशिक्षण देता आले नाही. तर मित्रांनो आपण वर्क फ्रॉम होम करूया.

सुलेखन साहीत्य खालील प्रमाणे:

  • देवनागरी निब व शाई पेन / क्रॉस कट मार्कर / छिन्नी कट मार्कर / बोरू / आईस्क्रीम स्टिक. कोणतेही एक साहित्य असावे.
  • ग्रिड लाइन नोट बुक / जुनी ओळ नोट बुक
  • कोणतीही शाई

कारण आज आपल्याकडे साहीत्य उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे जे घरी उपलब्ध साहित्य आहे, त्या साहित्याचा वापर करून देवनागरी सुलेखन फेसबुकच्या माध्यमातून शिकणार आहोत. याचा विसर पडू नये. ही विनंती.

शैक्षणिक आपत्ती व्यवस्थापन यात मी आमच्या घरातून आपणास ट्रेनिंग देत आहे. लॉक डाऊन मधला आपला वेळ आनंदात जावा व एक नवीन कला शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. तरी आपण या संधीच सोनं करून घ्यावी.

वेळ : दिनांक २३ एप्रिल पासून सकाळी शार्प ११ वाजता.

राजेंद्र हंकारे. सुलेखनकार

प्रशिक्षक

या प्रशिक्षणासंदर्भातील काही सूचना असतील तर ,आपले स्वागत आहे. आपल्या शंकांची उत्तरे, या नंबर वर ९२७ ००५ ९७८५ मिळतील तेही सेशन संपले नंतरच.

लवकरच Telgram वर नवीन चॅनेल सुरू करत आहोत. नाव नोंदणीची गरज नाही. कृपया माझ्या फेसबुकला सामील व्हा व अधिक माहितीसाठी संपर्क करा
९३७ ०५६ ८१९८