कसबा बावडा येतील ६३ वर्षाच्या वृद्ध महिलेचा स्वाब अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात तिसरा रुग्ण करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हि जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे दिसून येते.