सोमवारी ६० वर्षाच्या एका वृद्धास करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या ४ वर्षाच्या नातवाला देखील लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिसरात परिस्थिती चिन्ताजनक झाली होती. मात्र, हाती आलेल्या अहवालानुसार त्या कुटुंबातील अन्य तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच, इचलकरंजी येथील सांगली रोडवरील श्री दत्त कॉलोनीतील दोघांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
