कोरोनाशी लागणारे डॉक्टर यांचावर हल्ला करणाऱ्याची आता गय केली जाणार नाहीं. हा गुन्हा अजामीनपात्र व या लोकांवर सात वर्ष कारावास व दोन लाखापर्यंत दंड होण्याची शक्यता. असे डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविन्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढून कायदा कडक केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी होताच हा अध्यादेश लागू होईल.