जिल्ह्यातील सर्व बेकरी, फरसाण व मिठाई दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले.