इराणहून परतलेला तरुण पॉझिटिव्ह
इराणहून परतलेल्या तरुणाचा शनिवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, क्रॉस तपासणीनंतरच त्याचा अंतिम अहवाल स्पष्ट होईल असे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी...
Read More
