मुंबईहून कोल्हापुरात आलेल्या ३६ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण. शहरातील कनाननगर परिसरातील हा तरुण. सायंकाळी ७ वाजता तपासणी अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त. मुंबईतून ट्रकने कोल्हापूरात आला. कोल्हापूरात येताच स्वतः सीपीआरमध्ये तपासणीसाठी दाखल झाला