मुंबई येथे बांद्रा स्टेशन जवळ हजारो लोक जमा झाले आहेत. त्यांच्या जवळ खाण्यासाठी काही नाही त्यामुळे आम्हाला घरी जाऊन द्या अशी मागणी ते करत आहेत.