इचलकरंजी शहरात पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाचा कोणताही प्रवास केल्याचा नसल्याने या रुग्णाला कोरोना संसर्ग कसा झाला याचा प्रशासन शोध घेत आहे