राष्ट्रपती भवन कॅम्पसमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. आता त्यापाठोपाठ लोकसभा सचिवालयाच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.