सरदार तालीम येथील इंगवले गल्ली तर्फे मुकादम श्री अमित ढवण, कामगार श्री अक्षय कांबळे, श्री वासुदेव कांबळे, श्री रवींद्र कांबळे, श्री अनिल लोखंडे, श्री राजू पांडुरंग, श्री सुवर्ण कुरणे सर्व या कोल्हापूर महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
