कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर वापरणे अत्यंत उपयुक्त ठरते, तसेच नेहमी स्पर्श होणारे पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठीही सॅनिटायझर वापरता येतो. गौतमी एजन्सीजमध्ये आता आपल्यासाठी उपलब्ध आहे आरोग्य विभागाच्या मापदंडनुसार गुणवत्तापूर्ण सॅनिटायझर ते ही आपल्या गरजेनुसार विविध पॅक साईझमध्ये. साईझ आणि किंमती खालील प्रमाणे:
- 100 ml – रु.50
- 200 ml – रु.100
- 500 ml – रु.250
- 5 लिटर- रु.2500
आपणास हे सॅनिटायझर घरपोच हवे असल्यास आम्ही तत्पर आहोत फक्त ऑर्डर किमान 5 बाटल्यांची असावी (जेणेकरून आम्हासही परवडेल). स्वतः येऊन नेणार असल्यास 1 बाटली ही देता येईल.
संपर्क:
मिलिंद कुलकर्णी : 8805567455, रुपाली कुलकर्णी 8830618144