
बेकरी उत्पादनावरील बंदी दि. २४ रोजी सायंकाळी उठवण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील ५०० पेक्ष्या जास्त बेकरी उत्पादन आज दि २५ पासून सुरु. बेकरी पदार्थ करणारे कारखाने जीवनावश्यक बाबींमध्ये येत असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक बाबीतून वगळण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले.

You must be logged in to post a comment.